ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त राज्यभरातून त्यांना शुभेच्छा देणारे बॅनर्स झळकत आहेत.
याच पार्श्वभूमीवर आता युवासेनेचे मुंबई समन्वयक कार्तिक स्वामी यांनी आदित्य ठाकरे यांचा महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख असलेला बॅनर लावण्यात आला आहे.