firing on baba Siddiqui 
ताज्या बातम्या

Baba Siddique हत्याकांडातील आरोपी गुरुनैल सिंहला 21 तारखेपर्यंत पोलीस कोठडी

बाबा सिद्दीकी हत्याप्रकरणातील अटक केलेल्या दोन्ही आरोपींना कोर्टात हजर करण्यात आलं आहे. या आरोपींविरोधात किला कोर्टात सुनावणी सुरू आहे.

Published by : Team Lokshahi

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची शनिवारी 12 ऑक्टोबर रोजी हत्या करण्यात आली. सिद्दीकी यांच्यावर गोळीबार करण्यात आला. यात त्यांचा मृत्यू झाला. सिद्दीकी यांच्या मृत्यूनंतर राज्यासह देशभरात एकच खळबळ उडाली आहे. अनेक आजी माजी नेत्यांनी सिद्दकी यांच्या मृत्यूबाबत शोक व्यक्त केला आहे.

या प्रकरणातील आरोपी गुरुनैल सिंगला 21 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, आरोपींकडे 28 जिवंत काडतुसं सापडल्याची पोलिसांनी कोर्टात माहिती दिली आहे. आरोपींनी नियोजीत पद्धतीनं हत्या केली असल्याचे सरकारी वकीलांचे म्हणणे आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : निसार उपग्रहाचं प्रक्षेपण

New Courses In ITI : राज्यातील 70 शासकीय ITI संस्थांमध्ये नवीन अभ्यासक्रमांची सुरुवात

Earthquake Warning : प्राणी-पक्षी भूकंप किंवा त्सुनामीपूर्वी अस्वस्थ का होतात? कारण कळताच व्हाल थक्कल

Shailesh Jejurikar : अभिमानास्पद! शैलेश जेजुरीकर बनले P&G चे CEO; 2026 पासून स्वीकारणार जबाबदारी