Bollywood Actress Vidya Balan In Marathi Serial Kamali: "जीभेवर मराठी भाषा अन्..." 'कमळी'ला महत्त्वाचे सल्ले, विद्या बालनची मराठी मालिकेत Entry Bollywood Actress Vidya Balan In Marathi Serial Kamali: "जीभेवर मराठी भाषा अन्..." 'कमळी'ला महत्त्वाचे सल्ले, विद्या बालनची मराठी मालिकेत Entry
ताज्या बातम्या

Bollywood Actress Vidya Balan In Marathi Serial Kamali : "जीभेवर मराठी भाषा अन्..." 'कमळी'ला महत्त्वाचे सल्ले, विद्या बालनची मराठी मालिकेत Entry

विद्या बालन मराठी मालिकेत पदार्पण, कमळीला शिक्षणाचे धडे देत अभिनेत्रीची अनोखी भूमिका.

Published by : Riddhi Vanne

Bollywood Actress Vidya Balan In Marathi Serial Kamali : बॉलिवूड अभिनेत्री विघा बालनचा चाहतावर्ग आहे. तिने आपली स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. परिश्रम आणि कामांची आवड असल्याने यशस्वी अभिनेत्रीमध्ये तिचं नाव येतंय. आता विद्या बालनने एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये ती लवकरच झी मराठीवरील या मालिकेमध्ये दिसणार आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये एक वेगळा उत्साह पाहायला मिळत आहे.

झी मराठी कमळी ही मालिका कालपासून प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. एका गावातल्या मुलीला पुढील शिक्षणांसाठी मुंबईला येण्यासाठी किती कष्ट करावे लागतात, हे या मालिकेमध्ये दाखवण्यात आले आहे. या मालिकेमध्ये विद्या बालन शिक्षकांच्या भूमिकेत दिसणार आहे. तिच्या नावासारखे ती एका गावातील कमळीला शिक्षण देणार आहे. दरम्यान या संदर्भातील पोस्ट विद्या बालनने शेअर केली आहे.

झी मराठीने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये विद्या बालन कमळीला शिक्षणाचे धडे देत असल्याचे दिसत आहे. मराठी म्हणीमध्ये दोघींची जुगलबंदी पाहायला मिळत आहे. असा प्रोमो पाहिल्यानंतर विद्या बालन मराठीमध्ये पदापर्ण करत असल्याने तिचं कौतुक होत आहे.

हेही वाचा...

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा