ताज्या बातम्या

Buddha Purnima 2025 : बुद्ध पौर्णिमा, जाणून घ्या तिथी आणि ‘या’ दिवसाचं महत्त्व

बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी भगवान बुद्धांच्या जीवनाचा प्रवास आणि धार्मिक महत्त्व

Published by : Riddhi Vanne

बुद्ध पौर्णिमा (Buddha Purnima 2025) भगवान बुद्धांचा वाढदिवस म्हणून साजरा केला जातो. याला धर्मातील सर्वात मोठा कार्यक्रम म्हणूनही साजरा केला जातो. आज बुद्ध पौर्णिमा साजरी केली जात आहे. आम्ही आपल्याला या खास दिवसाबद्दल काही खास गोष्टी सांगणार आहोत (Buddha Purnima 2025 Know The Importance And Tithi Of This Auspicious Day) –

बौद्ध ग्रंथांनुसार बुद्ध पौर्णिमा ही भगवान बुद्धांची जन्म तारीख आहे. त्यांचा जन्म 563 बीसीईमध्ये वैशाखच्या दिवशी नेपाळमधील लुंबिनी येथे झाला होता. भगवान बुद्धांची ही जन्मतारीख आहे, ज्यांनीनंतर ज्ञान प्राप्त केले आणि आपल्या जीवनाच्या 18 व्या वर्षी स्वर्गीय निवासासाठी प्रस्थान केले.

बुद्ध पौर्णिमेचे महत्त्व

या दिवसाला मोठं धार्मिक महत्त्व आहे. भगवान बुद्ध यांचा जन्म लुंबिनीमधील राजा शुद्धोधन आणि मायावती यांच्या घरी झाला. त्यांचे नाव सिद्धार्थ होते आणि त्यांचे पालनपोषण कपिलवस्तुमध्ये झाले. जेव्हा त्यांनी मानवी दु:ख आणि जीवनातील वास्तविकता पाहिली तेव्हा त्यांनी संसारिक सुखांचा त्याग केला. सत्याच्या शोधात आपला प्रवास सुरु केला. बऱ्याच वर्षांच्या तपश्चर्येनंतर गौतम बुद्धांना बोधगयामध्ये बोधी वृक्षाखाली ज्ञान प्राप्त झाले. त्यांनी सारनाथ येथे त्यांचा पहिला उपदेश आपल्या पाच तपस्वी शिष्यांना दिला, ज्याला पंचवर्गिका या नावाने ओळखले जाते. त्यांनी बौद्ध धर्माची स्थापना केली.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा