Admin
ताज्या बातम्या

अमित शाह मुंबई दौऱ्यावर मात्र चंद्रकांत पाटील कोल्हापूर दौऱ्यावर; असं का अजून नाराजी कायम?

अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर येणार आहेत.

Published by : Siddhi Naringrekar

अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. त्यासाठी भाजपाकडून जय्यत तयारी करण्यात येत आहे. ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना उद्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

अमित शाह आज सायंकाळी मुंबईत येणार आहेत. भाजपच्या महत्वाच्या नेत्यांसोबत अमित शहांची सह्याद्री अतिथीगृहावर बैठक होणार आहे. मात्र भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील मात्र कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आहेत.

त्यामुळे अमित शाह यांची चंद्रकांत पाटील यांच्यावरची नाराजी अजूनही कायम आहे का? असा प्रश्न निर्माण होत आहे. अमित शाह मुंबईत येत असताना मात्र चंद्रकांत पाटील कोल्हापुरात आहेत. त्यामुळे चर्चा रंगल्या आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Asia Cup 2025 PAK vs UAE : पाकिस्तानी क्रिकेट टीम आशिया चषकातून बाहेर? PAK vs UAE सामना रद्द होण्याच्या चर्चांनंतर खळबळ

Bigg Boss 19 : बिग बॉसच्या इतिहासात पहिल्यांदा असं घडणार! एकाच वेळी संपूर्ण घर नॉमिनेट करण्याची वेळ का आली?

Uddhav Thackeray On Meenatai Statue : "हे करणारे दोनचं व्यक्ती असू शकतात" मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग फेकण्याचा प्रकार, उद्धव ठाकरेंचा निशाणा कोणाकडे?

Uddhav Thackeray On Narendra Modi : “मोदी हे आपले शत्रू नाहीत, पण ते..." पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत उद्धव ठाकरेंनी केलं मोठ वक्तव्य