ताज्या बातम्या

Coffee Beans Types : 'हे' आहेत कॉफी बनवण्यासाठी लोकप्रिय Coffee Beans चे प्रकार

कॉफीचे अनेक प्रकार उपलब्ध आहेत. मात्र कॉफी ज्या बीन्सपासून बनते त्याबाबत आपल्याला माहिती आहे का, कॉफी ही दोन मुख्य प्रकारच्या बीन्सवरून बनते.

Published by : Rashmi Mane

चहा आणि कॉफी हे बहुतांश लोकांचे आवडते पेय असते. त्यातही चहा लव्हर आणि कॉफी लव्हर असा वेगळा गट आहे. कॉफीचे अनेक प्रकार उपलब्ध आहेत. मात्र कॉफी ज्या बीन्सपासून बनते त्याबाबत आपल्याला माहिती आहे का, कॉफी ही दोन मुख्य प्रकारच्या बीन्सवरून बनते. अरेबिका आणि रोबस्टा. याशिवाय, काही इतर प्रकारच्या कॉफी बीन्सदेखील आहेत. ज्यामुळे विविध प्रकारच्या कॉफीचा आनंद घेता येतो. जाणून घेऊया कॉफी बीन्सच्या प्रकारांबाबत...

अरेबिका 

अरेबिका ही सर्वात लोकप्रिय आणि उच्च प्रतीची कॉफी आहे.

रोबस्टा

रोबस्टा या कॉफीमध्ये चव थोडी कडू आणि जास्त कॅफिन असते.

एक्सेलसा

एक्सेलसा या कॉफीची चव इतर प्रकारांपेक्षा वेगळी असते.

लिबेरिका

लिबेरिका ही कॉफी कमी प्रमाणात वापरली जाते आणि तिची चव इतर प्रकारांपेक्षा वेगळी असते.

हेही वाचा

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा