रत्नागिरी - दापोली पोलीस स्टेशनला (dapoli police )लागली आग लागील. आग शार्ट सर्किटमुळे (fire)लागल्याची शक्यता आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरु आहे.
आज सकाळी 6 वाजता दापोली पोलिस स्टेशनलाा आग लागली. यासंदर्भातील माहिती त्वरित अग्निशामक दलाला देण्यात आली. त्यानंतर अग्निशामक दलाचे गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरु आहे. दरम्यान, या आगीत काय नुकसान झाले याची माहिती मिळू शकली नाही.