Pune Katraj News : पुण्यात आईने बाळाला घरात कुलूपबंद केले, बाळ चालत खिडकीत आले; VIDEO Viral Pune Katraj News : पुण्यात आईने बाळाला घरात कुलूपबंद केले, बाळ चालत खिडकीत आले; VIDEO Viral
ताज्या बातम्या

Pune Katraj News : पुण्यात आईने बाळाला घरात कुलूपबंद केले, बाळ चालत खिडकीत आले; VIDEO Viral

पुण्यातील कात्रजमध्ये आईने मुलीला घरात कुलूपबंद केले, खिडकीतून बाहेर पडताच तिचा व्हिडिओ व्हायरल झाला.

Published by : Riddhi Vanne

Pune Katraj News : पुण्यातील कात्रज येथे गुजर निंबाळकरवाडीतील खोपडे नगर परिसरात सकाळी नऊ वाजता बेडरूमच्या खिडकीतून एक लहान मुलगी बाहेरच्या बाजूला अडकलेल्या अवस्थेत पाहायला मिळाली आहे. 'लडकी गिर रही है!' असा आरडाओरड ऐकायला मिळाली. त्या मुलीच्या बिल्डिंग मजल्यावरुन एक मुलगी बेडरूमच्या खिडकीतून बाहेर पडण्याच्या स्थितीत अडकलेली दिसली. आणखी वेळ झाला असता तर ती मुलगी तिसऱ्या मजल्यावरून खाली पडून दुर्घटना घडली असती. ही घटना काही क्षणात घडली होती. पण चव्हाण यांनी प्रसंगावधान आणि धाडस दाखवून मुलीचा जीव वाचवण्यात यशस्वी ठरले. योगेश चव्हाण हे पुणे अग्निशामक दलातील अग्निशामक केंद्रात तांडेल म्हणून कार्यरत आहेत.

हेही वाचा...

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

BJP Mumbai President : मोठी बातमी! अमित साटम यांच्याकडे नव्या मुंबई अध्यक्षपदाची धुरा

Latest Marathi News Update live : मुंबई अध्यक्षपदी अमित साटम यांची निवड

Pune Sinhagad News : सिंहगडवरील बेपत्ता तरुण अखेर सापडला! पाच दिवसांच्या शोधमोहीमेला यश; मात्र...

Bigg Boss 19 : ‘बिग बॉस 19’ची जोरदार सुरुवात; पाहा घरातील 16 स्पर्धकांची यादी!