राजकारण

नाशिक अधिवेशनाची एक आठवण...; असे म्हणत आदित्य ठाकरेंनी केला 'हा' फोटो शेअर

Published by : Siddhi Naringrekar

ठाकरे गटाचं आज नाशकात राज्यव्यापी अधिवेशन होणार आहे. नाशिकमध्ये आज उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार आहे. सायंकाळी 7 वाजता अनंत कान्हेरे मैदानात उद्धव ठाकरेंची ही जाहीर सभा पार पडणार आहे. सकाळी 10 वाजता डेमोक्रेसी हॉटेलमध्ये ठाकरे गटाचे राज्यव्यापी अधिवेशन होणार आहे. पोलिसांकडून तगडा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.

या खुल्या अधिवेशनावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. यासाठी खासदार विनायक राऊत,खासदार संजय राऊत, सुभाष देसाई, खासदार अरविंद, सावंत, वरूण सरदेसाई, हे सभेच्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत.

याच पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरेंसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत आदित्य ठाकरे यांनी नाशिक अधिवेशनाची एक आठवण... असे लिहिलं आहे.

IPL 2024 : हैदराबाद आणि गुजरातचा सामना रद्द; काय आहे प्ले ऑफचं समीकरण? 'हा' संघ मारणार बाजी

"छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं असेल, तर..."; अमोल कोल्हेंनी भाजपवर डागली तोफ

देश तोडण्याची भूमिका घेणाऱ्या काँग्रेसला अमित शहांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले; "भारताचं विभाजन..."

Jayant Patil : भुजबळ साहेब नाराज हे आम्ही ऐकून आहे

Summers: उन्हातून घरी आल्यावर चुकूनही करू नका 'या' गोष्टी...