राजकारण

'घटनाबाह्य कलंकीत सरकारचा धिक्कार असो'; विधानभवनाच्या पायऱ्यांवर काँग्रेसचं आंदोलन

Published by : Siddhi Naringrekar

आजपासून पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. या अधिवेशनात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी आणि शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना पाहायला मिळणार आहे. याच पार्श्वभूमीवर आता काँग्रेस पक्षाकडून विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सरकारविरोधात आंदोलन करण्यात येत आहे. राज्य सरकारविरोधात विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. पावसाळी अधिवेशनाला वादळी सुरवात झाली आहे.

खोक्यावर खोके, एक दम ओके, खोके सरकार हाय हाय...,घटना बाह्य सरकार हाय हाय ..., अशा घोषणा विरोधकांकडून देण्यात येत आहेत. काँग्रेसच्या आणि ठाकरेंच्या या आंदोलनात शरद पवारांसोबतचा एकही आमदार नाही आहे.

इंडिया आघाडीची 'या' दिवशी होणार मुंबईत प्रचारसभा

अमरावती महानगरपालिकाचे कर्मचारी आजपासून संपावर

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेवर विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतल्या मृतांचा आकडा 14वर; 43 जणांवर वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू

घाटकोपरच्या होर्डिंग दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत, दोषींवर कारवाई करण्यासाठी CM शिंदेंनी दिल्या सूचना