राजकारण

शिंदे-पवार भेटीवर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान वर्षा बंगल्यावर शरद पवारांनी भेट घेतली आहेत. अर्ध्या तासांहून अधिक वेळ दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले होते. यावर विरोधी पक्षनेते अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ शिंदे आणि शरद पवारांच्या भेटीचा राजकीय अर्थ घेऊ नका. राज्याच्या हितासाठी त्यांना भेटावं लागतं, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.

'कासरा' चित्रपटाचा ट्रेलर लाँच; 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

अजित पवार यांच्याकडून रोहित पवार यांची रडण्याची नक्कल; रोहित पवार यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

Amol Kolhe : कांदा निर्यात बंदी जी उठवली ही फसवी निर्यात बंदी उठवली आहे

सुषमा अंधारे यांचा भाजपवर हल्लाबोल; म्हणाल्या...

"भाजप सरकारच्या नादानपणामुळे भारतीय सैनिकांवर हल्ला झाला"; 'मशाल' पेटवून उद्धव ठाकरेंचं PM मोदींवर शरसंधान