राजकारण

Devendra Fadnavis : ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये बीएमसी निवडणुका होतील : देवेंद्र फडणवीस

Published by : Siddhi Naringrekar

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तसंस्थेच्या पॉडकास्टमध्ये बीएमसी निवडणुका कधी होतील याची माहिती दिली आहे. महापालिका निवडणुका आम्ही शिवसेनेच्या सोबत लढणार आहोतमुंबई जिंकणार आणि चांगल्या पद्धतीने जिंकणार. हिंदुत्त्व हा निवडणुकीचा मुद्दा नाही. ती आमची विचारधारा आहे. असे फडणवीस म्हणाले.

तसेच मुंबई महापालिकेच्या निवडणूक आम्ही लांबवल्या नाहीत. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने अनेक याचिका दाखल केल्यामुळेच लांबल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने सर्व याचिका एकत्र केल्या आहेत आणि स्टेटस को दिला आहे. या स्टेटस कोमुळे निवडणुका होऊ शकल्या नाहीत. माझ्या अंदाजाने ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये निकाल येईल आणि निवडणुका पण होतील. असे फडणवीस म्हणाले.

Kartiki Gaikwad: लग्नाच्या चार वर्षांनी कार्तिकी झाली आई

Bhandara : भंडारा शहरातील खड्यात रांगोळी काढून आंदोलन

Chhagan Bhujbal : अनधिकृत होर्डींग लावणारे भावेश भिडे ठाकरेंच्या जवळचे असल्याचा आरोप, भुजबळांची प्रतिक्रिया

Hoarding Collapse Mumbai: घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर पुणे पालिका प्रशासनाची अनधिकृत होर्डिंग्सवर धडक कारवाई

Ravindra Dhangekar: आमदार रवींद्र धंगेकर यांच्यावर गुन्हा दाखल! नेमकं कारण काय?