राजकारण

राजकीय नेत्यांचा गुढीपाडवा उत्साहात

Published by : Shweta Shigvan-Kavankar

राज्यभरात आज गुढीपाडवा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

यानिमित्त ठिकठिकाणी गुढी उभारुन शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

तर, राजकीय वर्तुळातही गुढी उभारुन आनंद साजरा करण्यात येत आहे.

एकनाथ शिंदे यांनी आनंद आश्रम येथे कार्यकर्त्यांसमवेत गुढी उभारली.

देवेंद्र फडणवीसांनी नागपूर येथील निवासस्थानी गुढी उभारून नूतन वर्षाचे स्वागत केले.

गुढीपाडव्याच्या निमित्तानं अजित पवार यांनी मुंबईतील 'देवगिरी' या शासकीय निवासस्थानी गुढी उभारत सपत्नीक पूजा केली.

धनंजय मुंडे यांनी आज परळी वैद्यनाथ येथील पंढरी निवासस्थानी गुढी उभारून पूजा केली.

नवनीत राणा यांनीही मराठमोळा साज करत निवासस्थानी गुढी उभारली.

पंकजा मुंडे यांनी घरी गुढी उभारून पुजा केली आहे.

"काँग्रेसच्या राज्यात ६० वर्ष कुणाचाच आवाज नव्हता, पण मोदींनी...", खुद्द पंतप्रधानांनी स्पष्टच सांगितलं

Ravindra Waikar: अमोल कीर्तीकर यांच्या विरोधात उत्तर पश्चिम मुंबईतून रवींद्र वायकरांना शिवसेनेची उमेदवारी

Sanjay Shirsat on Chandrakant Khaire: 'तो' व्हिडिओ क्लिप दाखवत शिरसाटांचा खैरेंवर हल्लाबोल

संजय राऊतांची अजित पवार, CM एकनाथ शिंदेंवर घणाघाती टीका, म्हणाले, "त्यांना मोदींच्या रुपात..."

'कर्मवीरायण' मधून उलगडणार कर्मवीर भाऊराव पाटील यांच जीवनचरित्र