राजकारण

ठाकरेंनी आजच्या सर्वपक्षीय बैठकीला यावं - शंभूराज देसाई

Published by : Siddhi Naringrekar

मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. याच पार्श्वभूमीवर आज सर्वपक्षीय नेत्यांची बैठक पार पडणार आहे. मराठा आरक्षणाबाबत सरकारने घेतलेले आतापर्यंतचे निर्णय हे या बैठकीत सर्वपक्षीय नेत्यांना सांगितले जाणार आहेत.

मराठ्यांना सरसकट कुणबी दाखले मिळावे. या जरांगे पाटील यांच्या मागणीबाबत शरद पवार यांनी आणि उद्धव ठाकरे आणि अशोक‌ चव्हाण बाळासाहेब थोरात यांच्या सोबतयांवर चर्चा देखील केली जाईल.

वेळी सरसकट कुणबी दाखले देण्याच्या या मागणी बाबत शरद पवार, उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण यांनी त्यांच मत व्यक्त केलं पाहिजे. सर्व राजकीय पक्षांच लोकांनी त्याचे मत सरसकट कुणबी दाखले द्यावेत का यावर त्यांनी त्याचे म्हणणं द्यावे. उद्धव ठाकरे यांना विनंती आहे त्यांनी बैठकीला यावे. असे शंभूराज देसाई  म्हणाले.

कोकणात 1 जूनपासून मासेमारीवर बंदी; आदेशाचे उल्लंघन केल्यास मच्छीमारांवर कडक कारवाई

IPL 2024 : हैदराबाद आणि गुजरातचा सामना रद्द; काय आहे प्ले ऑफचं समीकरण? 'हा' संघ मारणार बाजी

"छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं असेल, तर..."; अमोल कोल्हेंनी भाजपवर डागली तोफ

देश तोडण्याची भूमिका घेणाऱ्या काँग्रेसला अमित शहांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले; "भारताचं विभाजन..."

Jayant Patil : भुजबळ साहेब नाराज हे आम्ही ऐकून आहे