ताज्या बातम्या

राज्यातील कंत्राटी ग्रामसेवकांसाठी खुशखबर; ग्रामसेवकांच्या वेतनात एवढ्या रुपयांची वाढ

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कंत्राटी ग्रामसेवकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Published by : Siddhi Naringrekar

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कंत्राटी ग्रामसेवकांना मोठा दिलासा मिळाला आहे. ग्रामसेवकांसाठी महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. कंत्राटी ग्रामसेवकांच्या वेतनात तब्बल 10 हजार रुपयांची वाढ होणार आहे.

ग्रामसेवकांच्या वेतनामध्ये वाढ करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत होती. दहा हजार रुपयांची वाढ त्यांचा वेतनात आता करण्यात येणार आहे. कंत्राटी ग्रामसेवकांना सध्या सहा हजार रुपयांचा वेतन आहे ते थेट 16 हजार रुपये करण्यात आले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Reason for Gandhi photo on notes : भारतीय चलनाच्या नोटांवर महात्मा गांधींचा फोटो का ? जाणून घ्या

Pune Crime : धक्कादायक! पुण्यात पैशांसाठी आई-वडिलांनी पोटच्या लेकीला विकलं

Kangana Ranaut : भाषावादामध्ये कंगना रनौतची उडी ; म्हणाली, "माणसांना दूर करणाऱ्या गोष्टींपासून दूर..."

Home Remedies To Relieve Mouth Pain : तोंडातील फोडं, जळजळ आणि वेदना? आता मिळवा त्वरित आराम!