Admin
Admin
ताज्या बातम्या

Changes 1st April : आजपासून अनेक नियमात बदल; वाचा काय होणार स्वस्त आणि काय होणार महाग?

Published by : Siddhi Naringrekar

आजपासून अनेक नियमात बदल होणार आहे. या आर्थिक वर्षात अनेक नियम बदलले आहेत. नवीन आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये अनेक नियम बदलले आहेत. महागाई वाढत चालली आहे. ही महागाई सामान्यांच्या खिशाला कात्री लावणारी आहे. सर्वसामान्यांचे बजेटही कोलमडणार असण्याची शक्यता आहे.

काय स्वस्त होणार?

• मोबाईल फोन

• बॅटरी

• कॅमेरा लेन्स

• कॅमेरा

• इलेक्ट्रिक वाहने

• टेलिव्हिजन संच

काय महाग होणार

• सोने

• चांदी

• पितळ

• प्लॅटिनम

• सिगारेट

• खेळणी

• सायकल

• आयात केलेले दरवाजे

• इलेक्ट्रिक किचन चिमणी

"मोदींनी काँग्रेसचा कलंक संपवून अयोध्येत राम मंदिर उभारलं"; उत्तर प्रदेशचे CM योगी आदित्यनाथ यांचा विरोधकांवर हल्लाबोल

Manoj Jarange Patil : 4 तारखेला उपोषण करणार म्हणजे करणार

स्वाती मालीवाल मारहाण प्रकरण; अरविंद केजरीवाल यांच्या पीएला अटक

संजय राऊत यांच्यावर अहमदनगरच्या कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

रोहित पवार यांनी ट्विट करत परळी तालुक्यात बोगस मतदान झाल्याचा केला आरोप; म्हणाले...