Navi Mumbai Fire  Team Lokshahi
ताज्या बातम्या

News Mumbai MIDC मध्ये भीषण आग; 9 कपंन्या जळून खाक

Fire at New Mumbai MIDC : नवी मुंबईतील पावणे एमआयडीसीतील एका कंपनीला भीषण आग लागल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.

Published by : Pankaj Prabhakar Rane

नवी मुंबई : हर्षद पाटील : नवी मुंबई एमआयडीसी येथील वेस्ट क्लाय पॉलिकॅब कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. आगीनं काही वेळातच रौद्ररूप धारण केलं होत. ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या च गाड्या घटनास्थळी पाहोचल्या असून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

ही आग इतकी भीषण आहे की, या आगीत आजूबाजूच्या चार कंपन्या जळून खाक झाल्या आहेत. दरम्यान, आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Indian Woman Arrest USA : अमेरिकेत भारतीय महिलेला चोरीच्या आरोपाखाली अटक; पोलिसांच्या प्रश्नावर सोशल मीडियावर संताप

Ambadas Danve : "मी पुन्हा येईन...", विधान परिषदेतील अंबादास दानवेंचे निरोप भाषण चर्चेत

Indians Executed Abroad : 'या' देशात भारतीयांना सर्वाधिक फाशी ; निमिषा प्रिया प्रकरणानंतर आकडेवारी समोर

Israel Attack On Syria : सिरियातील लष्करी मुख्यालयावर इस्रायलचा हल्ला; तणाव वाढला