Ravi Rana, Navneet Rana, Uddhav Thackeray Team Lokshahi
ताज्या बातम्या

Navneet Rana vs Shivsena : शिवसैनिक आक्रमक, राणा दाम्पत्य ठाम : आज मातोश्रीसमोर काय घडणार

Published by : Team Lokshahi

गेल्या काही दिवसांपासून राज्यात हनुमान चालिसाच्या मुद्द्यांवरुन हाय व्होलटेज ड्रामा सुरु आहे. मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav thackeray)यांचं निवासस्थान असलेल्या 'मातोश्री'समोर आज अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा हनुमान चालिसा पठण करणार आहेत. सकाळी नऊ वाजता दोघे पती-पत्नी मातोश्री समोर येणार आहेत. त्यामुळे काल (शुक्रवार) पासूनच मातोश्रीवर शिवसैनिकांनी गर्दी केली आहे.

नवनीत राणांनी दिलेल्या आव्हानानंतर शिवसैनिक आक्रमक झाले आहे. त्यांनी कालपासून मातोश्री बाहेर पाहरा ठेवला आहे. रात्रभर शिवसैनिक पाहरा देत होते. त्यातच मोहित कंबोज यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला. दरम्यान पोलिसांनीही राणा दाम्पत्यांनी या ठिकाणी येऊ नये, त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ शकते, असं पोलिसांनी सांगितलं आहे. तर दुसरीकडे राणा दाम्पत्य आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यामुळे आज काय घडणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा