ताज्या बातम्या

राज्यातील पुढील 8 दिवस मोसमी पावसाचे

राज्यातील पुढील 8 दिवस मोसमी पावसाचे असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Published by : Siddhi Naringrekar

राज्यातील पुढील 8 दिवस मोसमी पावसाचे असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुंबईसह पश्चिम किनारपट्टी आणि कोल्हापूर, सातारा, पुणे जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्र, विदर्भात पावसाचा जोर राहणार आहे.

पुढील चार दिवस मुंबईसह संपूर्ण किनारपट्टीला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. आठवडाभराच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा मान्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे. पुढील आठ दिवस राज्यात मोसमी पावसाचा जोर राहणार आहे.

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. किनारपट्टीवर तुरळक ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Mumbai Police : 'त्या' गोष्टीनंतर शरद पवारांच्या ‘सिल्व्हर ओक’ घराबाहेर सुरक्षा वाढवली

Tejaswini Pandit emotional post : "तुझ्यावरचं पुस्तक मी पूर्ण करेन...." आईच्या वाढदिवसानिमित्त तेजस्विनीची भावूक पोस्ट

Mumbai Cha Raja New record : मुंबईच्या राजाच्या नावावर जागतिक विक्रम : ‘ग्लोबल बुक ऑफ एक्सलन्स’चा मानाचा मुकुट

Supriya Sule On Manoj Jarange Mumbai Morcha : मराठा आरक्षणासाठी सुप्रिया सुळे आक्रमक; सत्ताधाऱ्यांना अधिवेशन बोलवण्याची मागणी