ताज्या बातम्या

देशातील हिंदू मंदिरांमध्ये स्वच्छता नसते, मला वाटतंय आपला देश...; - नितीन गडकरी

Published by : Siddhi Naringrekar

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी एक वक्तव्य केलं. त्यांचे हे वक्तव्य चर्चेचा विषय बनलं आहे. एका कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरी म्हणाले की, परदेशात गेल्यावर तेथील गुरुद्वारा, मशीद, चर्च यांचं वातावरण पाहून मला वाटलं की, आपली प्रार्थनास्थळं चांगली असावीत.

तसेच मला वाटतंय आपला देश असा आहे की, जिथे हिंदू समाजाच्या मंदिरांमध्ये स्वच्छता नाही. तिथे धर्मशाळा चांगल्या नाहीत. मला जेव्हा याबाबात काहीतरी करण्याची संधी मिळाली त्यावेळी मी, महाराष्ट्रात 12 हजार कोटी रुपयांचा पालखी मार्ग बांधला. असे गडकरी म्हणाले.

उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींवर केलेल्या टीकेला चंद्रशेखर बावनकुळे यांचं प्रत्युत्तर, म्हणाले...

उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी अरविंद सावंत यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

महाविकास आघाडीतील सांगलीच्या वादावर रोहित पाटील यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

मोहोळचे माजी आमदार रमेश कदम यांचा महायुतीला पाठिंबा

Daily Horoscope 29 April 2024 Rashi Bhavishya : 'या' राशींच्या लोकांचा शुभ काळ होणार सुरु; पाहा तुमचे भविष्य