Sambhaji Raje Chhatrapati Team Lokshahi
ताज्या बातम्या

'चित्रपटांमधून होणारी इतिहासाची मोडतोड' या विषयावरून संभाजीराजे छत्रपती आक्रमक होणार?

आज सायंकाळी पत्रकार परिषद घेऊन मांडणार भुमिका

Published by : Vikrant Shinde

अमोल धर्माधिकारी, पुणे

सध्या मराठी व हिंदी चित्रपटसृष्टी या दोन्ही चित्रपटसृष्टींमध्ये ऐतिहासिक चित्रपट बनवण्याचा जणू ट्रेंडच आला आहे. मात्र, अनेकदा ऐतिहासिक चित्रपट बनवत असताना दिग्दर्शक, लेखक, कलाकारांकडून मूळ इतिहासाला धक्का लागतो. कर, अनेकदा समाजातील काही घटकांच्या भावना दुखावल्या जातात. या विषयावर स्वराज्य संघटनेचे प्रमुख अर्थात 'स्वराज्यप्रमुख' युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी आज एक पत्रकार परिषद बोलवली आहे.

युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी आज पुण्यामध्ये एक पत्रकार परिषद बोलवली आहे. या परिषदेचा विषय 'चित्रपटांमधून होणारी इतिहासाची मोडतोड' हा असणार आहे. तर, या विषयावर संभाजीराजे आक्रमक होऊन रोखठोक भुमिका मांडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही पत्रकार परिषद पत्रकार भवन, नवीपेठ, पुणे इथे होणार आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Pandharpur : पंढरपुरात सुरक्षा रक्षकाची दादागिरी! दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकाला अमानुष मारहाण

Latest Marathi News Update live : विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन

ICAI CA Result 2025 : सीए अंतिम परीक्षेचा निकाल घोषित, महाराष्ट्राचा मुलगा राजन काबरा देशात पहिल्या स्थानी

पावसाळ्यात गरमागरम बाजरीची खिचडी खा, अनेक फायदे जाणून घ्या