ताज्या बातम्या

Shalini Thackeray on Shivsena : धनुष्यबाण डोहाळे जेवणासाठी भाड्याने देण्याची वेळ आली

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून ठाकरे सरकारला धक्क्यांवर धक्के बसत आहेत. राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.राज्यात भाजपच्या मदतीनं सरकार स्थापन झालं. असं असलं तरी हा विषय आता सर्वोच्च न्यायालयाकडे गेला आहे.

Published by : Siddhi Naringrekar

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून ठाकरे सरकारला धक्क्यांवर धक्के बसत आहेत. राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.राज्यात भाजपच्या मदतीनं सरकार स्थापन झालं. असं असलं तरी हा विषय आता सर्वोच्च न्यायालयाकडे गेला आहे.

शिवसेनेचं पक्ष चिन्ह असलेल्या धनुष्यबाणासाठी एकनाथ शिंदे यांनी राज्य निवडणूक आयोगाला पत्र लिहिलंय.

याच सर्व राजकीय पार्श्वभूमीवर मनसेचा सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी खोचक टोला लगावला आहे की, “रेल्वे इंजिन भाड्याने द्या म्हणून उपदेश देणार्‍यांवर धनुष्यबाण डोहाळे जेवणासाठी भाड्याने देण्याची वेळ आली आहे,” असा जबरदस्त टोला शालिनी ठाकरे यांनी ठाकरे सरकारला लगावला आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा