राज्यातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर सरकारविरोधात जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यासाठी विरोधकांनी एकत्र येऊन मोठा मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. महाविकास आघाडीचा सत्याचा मोर्चा दुपारी १ वाजता निघणार आहे. ...
मीरा-भाईंदरमध्ये आज 8 जुलैला मनसेतर्फे मोर्चा काढण्यात येणार होता. मात्र त्यांना परवानणी न दिल्यामुळे ते आक्रमक झाले आहेत. दरम्यान यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.