Silver Oak Team Lokshahi
ताज्या बातम्या

Sharad Pawar यांच्या निवासस्थानाबाहेरील आंदोलक मद्यधुंद | VIDEO

ST कर्मचाऱ्यांनी आज शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी आंदोलन केलं.

Published by : Sudhir Kakde

मुंबई : राज्यात सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या (MSRTC Strike) आंदोलनाचा मुद्दा सध्या चिघळलेला दिसत आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या एका गटाने आज ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्या सिल्व्हर ओक (Silver Oak) निवासस्थानी जाऊन घोषणाबाजी केली. यावेळी तोकडा पोलीस बंदोबस्त असल्याने आक्रमक आंदोलकांनी थेट गेट तोडून मध्ये जात घराच्या परिसरात गोंधळ घातला. त्यानंतर आता याप्रकरणी धक्कादायक माहिती समोर येतेय.

शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या आंदोलनानंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. आंदोलक कर्मचाऱ्यांनी घोषणाबाजी, चप्पलफेक आणि दगडफेक करत आंदोलकांनी सिल्व्हर ओकमध्ये गोंधळ घातला. त्यानंतर आता या आंदोलनात काहीजण मद्यधुंद अवस्थेत असल्याचं समोर येतंय. त्यामुळे या आंदोलनात नेमकं कोण सहभागी होतं? हा प्रश्न निर्माण झाला आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा