ताज्या बातम्या

Shivrajyabhishek Din: कोल्हापुरात नवीन राजवाड्यात पहिल्यांदाच शिवराज्याभिषेक सोहळा VIDEO

आज तारखेनुसार छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्यभिषेक सोहळा आहे

Published by : Siddhi Naringrekar

कोल्हापूर: आज तारखेनुसार छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्यभिषेक सोहळा आहे. शिवराज्याभिषेकाला 349 वर्षे पूर्ण होऊन 350 वं वर्ष सुरु होत आहे. आज 6 जून रोजी तारखेनुसार 350 वा शिवराज्यभिषेक सोहळा साजरा केला जात आहे. शिवराज्याभिषेक सोहळा कोल्हापुरात पहिल्यांदाच नवीन राजवाड्यात विविध कार्यक्रमांनी साजरा होणार आहे.

या सोहळ्यासाठी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, सौ याज्ञसेनीराजे छत्रपती महाराणीसाहेब, मालोजीराजे छत्रपती, सौ. मधुरिमाराजे छत्रपती, यशस्विनीराजे छत्रपती, यशराजराजे छत्रपती तसेच निमंत्रित आणि मंडळी उपस्थित राहणार आहेत. मालोजीराजे छत्रपती यांच्याकडून नवीन राजवाड्यावर शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जाणार आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : विजयी मेळाव्यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते मुंबईत दाखल

Satara School : 'या' तालुक्यातील 334 शाळांना पावसाळी सुट्टी जाहीर

Raj Thackeray - Uddhav Thackeray : विजयी मेळाव्यात 'या' नेत्यांचीही होणार भाषणं; तर उद्धव ठाकरेंच्या भाषणाचे होईल समारोप

Saamana Editorial : '...ते अर्थात ‘ठाकरे भाऊ' विजयी मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर सामनातून नेमकं काय म्हटलंय?