Pratapgadh Afzal Khan Tomb
Pratapgadh Afzal Khan Tomb Team Lokshahi
ताज्या बातम्या

Pratapgadh Afzal Khan Tomb : अफजल खानाच्या कबरीबाबत या गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?

Published by : Vikrant Shinde

प्रशांत जगताप, सातारा

10 नोव्हेंबरला पहाटेच्या सुमारास प्रतापगड येथील अफजल खानाच्या कबर परिसरातील अनधिकृत बांधकाम हटवण्यास प्रशासनाने सुरूवात केली. त्यानंतर दिवसभर अफजल खानाची कबर, कबर परिसरातील अनधिकृत बांधकाम आणि त्यावर राजकीय प्रतिक्रिया या मीडियाच्या केंद्रस्थानी राहिल्या. परंतु, या कबरीबाबत काही बाबी अश्या आहेत ज्या अनेकांना ठाऊक नाहीत.

काय आहेत त्या बाबी?

  • अफझल खानच्या कबरी परिसरात तब्बल 26 वर्षांपासून 144 कलम होतं.

  • अफजल खानच्या कबरी लगत तब्बल साडेपाच हजार चौरस फूट बेकायदा बांधकाम करण्यात आलं होतं.

  • हे अतिक्रमण तोडण्याचा आदेश 2007 मध्ये प्रतापगड उत्सव समितीच्या याचिकेनंतर मुंबई हायकोर्टाने दिला होता.

  • तत्कालीन सरकारने कारवाई न झाल्यामुळे अखेर प्रतापगड उत्सव समितीने पुन्हा हायकोर्टात धाव घेतली. 2017 मध्ये हायकोर्टाने सरकारला बांधकाम तोडण्याचा अल्टिमेटम दिला.

  • त्यानंतर 10 नोव्हेंबरला पहाटे चार वाजल्यापासून कबरी जवळचं अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू झाली.

Megablock: रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! मध्य रेल्वेवर 15 दिवस मेगाब्लॉक; तर काही गाडया रद्द

साताऱ्यातील मिनी काश्मीर आणि महाबळेश्वरमध्ये बरसला अवकाळी पाऊस

IPL 2024 : रोहित शर्मा मुंबई इंडियन्समधून बाहेर पडणार? MI च्या मुख्य प्रशिक्षकाला हिटमॅनने स्पष्टच सांगितलं, म्हणाला...

"उबाठा पक्ष काँग्रेसमध्ये आधीच विलीन झालाय"; उद्योगमंत्री उदय सामंत यांचा मोठा दावा

टी-२० वर्ल्डकपआधी कर्णधार रोहित शर्माचं फॉर्मबाबत मोठं विधानं; म्हणाला,"फलंदाज म्हणून मला..."