ताज्या बातम्या

कमलेश सुतार यांच्यावर दाखल झालेला गुन्हा रद्द करावा - स्वाभिमानी शेतकरी संघटना

Published by : Siddhi Naringrekar

किरीट सोमैया यांच्या व्हिडिओ प्रकरणी मुंबई पोलिसांनी 'लोकशाही' चॅनलच्या संपादकांविरोधातच गुन्हा दाखल केला आहे. याचा सर्वच स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे. तर, राजकीय वर्तुळातूनही यावर प्रतिक्रिया उमटत आहे.

याच पार्श्वभूमीवर आता मुंबई पोलिसांनी लोकशाही वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक कमलेश सुतार यांच्या विरोधात एफआयआर नोंदवल्या नंतर भारत राष्ट्र समितीचे किसान सेलचे अध्यक्ष माणिक कदम आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे यांनी तीव्र शब्दात निषेध करून गुन्हा रद्द करण्याची मागणी केलीय. गुन्हा रद्द केला नाही तर रस्त्यावर उतरू असा इशारा दिला आहे.

ठाण्याच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल, म्हणाले; " ज्यांनी बाळासाहेबांना अटक..."

IPL 2024, CSK vs RR : चेन्नई सुपर किंग्जच्या प्ले ऑफच्या आशा पल्लवीत; राजस्थानचा ५ विकेट्सने केला पराभव

Daily Horoscope 13 May 2024 Rashi Bhavishya : 'या' राशींच्या लोकांच्या आयुष्यात होतील सकारात्मक बदल; पाहा तुमचे भविष्य

दिनविशेष 13 मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

"...तर तुम्हाला गुलामगिरीत राहावं लागेल"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गेंचा PM मोदींवर निशाणा