Team Lokshahi  Audio Clip Viral
ताज्या बातम्या

शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांची कथित Audio Clip Viral

पाचोरा भडगाव मतदारसंघाचे शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. पत्रकाराला अश्लाघ्य भाषेत

Published by : shweta walge

मंगेश जोशी, जळगाव; पाचोरा भडगाव मतदार संघाचे शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी एका पत्रकाराला अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याची ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

भडगाव तालुक्यातील एका चिमुकलीवर अत्याचार करून हत्या करण्यात आल्याच्या घटनेनंतर भडगावमध्ये निषेध मोर्चा काढण्यात आला होता व या मोर्चाप्रसंगी मुख्यमंत्र्यांनी फोन द्वारे पीडित पालिकेच्या आई-वडिलांशी संवाद साधला होता, मात्र मुख्यमंत्र्यांनी चमकोगिरी केल्याचे पत्रकारांनी लिखाण केले होते, याचाच राग आल्याने आमदार किशोर पाटील यांनी पत्रकाराला अश्लील भाषेत शिवीगाळ केली आहे. याचाच ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दरम्यान आपणच सदर पत्रकाराला शिवीगाळ केल्याचे आमदार किशोर पाटील यांनी मान्य करत घटनेचे गांभीर्य लक्षात न घेता अशा प्रकारचे वक्तव्य केल्यामुळे आपण शिवीगाळ केल्याचे आमदार किशोर पाटील यांनी स्पष्ट केले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा