Accident News|Viral Video Team Lokshahi
ताज्या बातम्या

मुंबईतील अपघाताचा 'तो' व्हिडीओ व्हायरल

हृदयद्रावक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

Published by : Shubham Tate

Mumbai Car Accident Video : मुंबईतील वांद्रे-वरळी सी-लिंकवर एका टॅक्सीने दोन जणांना धडक दिली, ज्यात एकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला. मात्र, नंतर त्याचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. (viral video two people who got out car save eagle did not know next moment was written their own death)

जखमी पक्ष्याला वाचवण्यासाठी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 43 वर्षीय अमर मनीष जरीवाला 30 मे रोजी वांद्रे-वरळी सी लिंक रोडने मालाडला जात असताना त्यांच्या कारखाली एक पक्षी आला. जरीवाला यांनी त्यांचा चालक श्याम सुंदर कामत याला गाडी थांबवण्यास सांगितले आणि ते दोघे जखमी पक्ष्याला वाचवण्यासाठी खाली उतरले.

दोघेही गाडीखालून पक्ष्याला बाहेर काढण्याच्या प्रयत्नात होते, पण तेवढ्यात भरधाव वेगाने येणाऱ्या टॅक्सीने त्यांना धडक दिली. जरीवाला यांचा जागीच मृत्यू झाला, कामत यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथे त्यांचाही मृत्यू झाला.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Asia Cup 2025 : ब्रोंको टेस्ट पास करा तरचं संघात चान्स! BCCI चा नवा नियम; ब्रोंको टेस्ट म्हणजे काय? Bronco Test

Rohit Pawar : शिखर बँक घोटाळाप्रकरणी आमदार रोहित पवारांची जातमुचलक्यावर सुटका

Raigad Boat Accident : रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, बचावकार्य युद्धपातळीवर

Latest Marathi News Update live : रायगडच्या उरणजवळ समुद्रात बोट बुडाली