काल नेस्कोमधील शिवसेना शिंदेचा गटाचा दसरा मेळावा साजरा करण्यात आला. यामध्ये शिवसेना रामदास कदमांनी बाळासाहेबांच्या मृत्यूबद्दलचे धक्कादायक खुलासा करत उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केले.
लोकप्रिय मालिका ‘पवित्र रिश्ता’ मध्ये अंकिता लोखंडेची ऑनस्क्रीन बहीण म्हणून झळकलेली अभिनेत्री प्रिया मराठे हिचं निधन झाल्यानंतर अभिनेत्री अंकिता लोखंडेवर नेटकरी संतापल्याचं पाहायला मिळत आहेत.