इतर

घरी बनवा केळ्याची गरमागरम भजी

Published by : Siddhi Naringrekar

दररोज कोणता नवीन पदार्थ बनवायचा असा प्रश्न अनेक महिलांना पडतो. चला तर मग जाणून घेऊया कशी करायची केळ्याची भजी

4-5 कच्ची केळी

1 वाटी बेसन पीठ

1 चमचा मिरची पावडर

1 चमचा गरम मसाला

मीठ चवीनुसार

तेल आवश्यकतेनुसार

सर्वप्रथम कच्च्या केळाचे जाडसर काप करुन घ्या. आता एका भांड्यामध्ये बेसन पीठ, गरम मसाला, लाल तिखट, चवीनुसार मीठ आणि गरजेनुसार पाणी टाकून त्याची पेस्ट तयार करा.

आता केळ्याचे काप भजी प्रमाणे बेसन पीठामध्ये घाला. त्यानंतर गॅसवर एक कढई गरम करा त्यात तेल टाकून तेल गरम झाले की केळ्याचे काप तेलामध्ये खरपूस तळून घ्या. तळून झाल्यानंतर गरमागरम सर्व्ह करा.

"...म्हणून मी तुमच्याकडे मत मागायला आलोय", साताऱ्याच्या सभेत अजित पवारांनी सांगितलं खरं कारण

IPL 2024 : चेन्नई आणि लखनऊ संघाला मोठा धक्का! स्टार खेळाडू आयपीएलमधून बाहेर, प्ले ऑफचं स्वप्न भंगलं?

टी-२० वर्ल्डकपआधी भारताच्या अडचणी वाढल्या, कर्णधार रोहित शर्माला दुखापत, 'या' खेळाडूनं दिली मोठी अपडेट

"४ जूनला आमचं सरकार दिल्लीत बसणार म्हणजे बसणार"; रत्नागिरी-चिपळूणमध्ये आदित्य ठाकरेंनी पेटवली 'मशाल'

सरकारनं कांद्यावरील निर्यातबंदी हटवली; बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया, म्हणाले...