India Vs South Africa Team Lokshahi
क्रीडा

दक्षिण ऑफ्रिकेविरुद्ध लढण्यासाठी भारतीय संघ सज्ज, उद्या पासून होणार मालिकेला सुरुवात

टी-20 विश्वचषकापूर्वी भारतीय क्रिकेट संघ मायदेशात दक्षिण आफ्रिकेशी मालिका खेळणार आहे

Published by : Sagar Pradhan

आशिया चषक स्पर्धेत भारताचा पराभव झाल्यानंतर संघावर त्यावेळी प्रचंड टीका झाली. पण त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामन्यात जोरदार विजय मिळवला. त्यानंतर आता लगेचच दक्षिण ऑफ्रिकेसोबत तीन T20 सामने व तीन एकदिवसीय सामान्यांच्या मालिकेला उद्यापासून सुरुवात होणार आहे. या मालिकेसाठी दोन्हीही संघ सज्ज झाले आहे.

T20 सामन्यांची तारीख

पहिला T20: 28 सप्टेंबर, तिरुवनंतपुरम, संध्याकाळी 7.30

दुसरा T20: 2 ऑक्टोबर, गुवाहाटी, संध्याकाळी 7.30

तिसरा T20: 4 ऑक्टोबर, इंदूर, संध्याकाळी 7.30

या दिवशी होणार एकदिवसीय सामने

पहिली वनडे: ६ ऑक्टोबर, लखनौ, दुपारी १.३० वाजता

दुसरी वनडे: 9 ऑक्टोबर, रांची, दुपारी 1.30 वाजता

तिसरी वनडे: 11 ऑक्टोबर, दिल्ली, दुपारी 1.30 वाजता

भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (डब्ल्यूके), दिनेश कार्तिक (डब्ल्यूके), आर अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, शाहबाज अहमद अर्शदीप सिंग, उमेश यादव, हर्षल पटेल, दीपक चहर, जसप्रीत बुमराह.

दक्षिण आफ्रिकेचा संघ

टेम्बा बावुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक, रेझा हेंड्रिक्स, हेन्रिक क्लासेन, केशव महाराज, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, एनरिक नॉर्सिया, वेन पारनेल, ड्वेन प्रिटोरियस, कागिसो रबाडा, रिले शॉम्सी, रिले शॉम्सी, ट्रिस्टन स्टब्स, यॉर्न फॉर्च्यून, मार्को यान्सन, ए. फेलुकायो.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Ganeshotsav 2025 Toll-Free Passes: बाप्पाचा आर्शिवाद! कोकण प्रवासासाठी विशेष पास कसा मिळवायचा? जाणून घ्या...

Gold Rate Today : देशभरात सोने-चांदीच्या किमतींतील घसरणीला ब्रेक; तुमच्या शहरातील दर जाणून घ्या

Anjali Damania On Dhananjay Munde : 'ती' फाईल गायब केली' दमानियांचा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल

Devendra Fadnavis Called Sharad pawar And Uddhav Thackeray : "आम्हाला तुमच्याही पाठिंब्याची गरज" फडणवीसांची थेट पवार आणि ठाकरेंना फोनवर विनंती; राजकीय वर्तुळात भूकंप