क्रीडा

Sara Tendulkar: मास्टर ब्लास्टरची लेक झाली नवरी! पाहा फोटो

कलाकार तसेच खेळाडू हे खूप लोकप्रिय असतात. मात्र त्यांच्या मुलांचासुध्दा बोलबाला आपल्याला जास्त पाहायला मिळतो. त्यांची मुलं काय करतात, कसे दिसतात, कुठल्या पार्टीला गेले? कुणाला डेट करत आहेत? यावर सर्वांचे बारीक लक्ष असते. सामान्य लोकांना प्रसिद्ध व्यक्तींच्या खासगी आयुष्याबाबत नेहमीच उत्सुकता असते.

Published by : Siddhi Naringrekar

कलाकार तसेच खेळाडू हे खूप लोकप्रिय असतात. मात्र त्यांच्या मुलांचासुध्दा बोलबाला आपल्याला जास्त पाहायला मिळतो. त्यांची मुलं काय करतात, कसे दिसतात, कुठल्या पार्टीला गेले? कुणाला डेट करत आहेत? यावर सर्वांचे बारीक लक्ष असते. सामान्य लोकांना प्रसिद्ध व्यक्तींच्या खासगी आयुष्याबाबत नेहमीच उत्सुकता असते.

आता सध्याचा विषय असतो आणि जाणून घ्यायचे असते ते स्टारकिड्स विषयी. या स्टारकिड्सच्या यादीत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या (Sachin Tendulkar) लेकीचं नाव असते. सारा तेंडुलकर (Sara Tendulkar ) सतत वेगवेगळ्या कारणाने चर्चेत असते. सोशल मिडियावर सक्रिय असणारी सचिनची लेक फोटो, व्हिडिओ शेअर करत असते. तिचे इन्स्टाग्रामवर २.२ मिलियन फॉलोअर्स आहेत. भारतीय क्रिकेटपटू शुबमन गिलसोबत साराचे नाव जोडले गेले होते. नुकतेच साराने एका प्रसिद्ध फॅशन मॅगझिनसाठी फोटोशूट केले असून या फोटोशूटमुळे ती चर्चेत आली आहे.

तिने व्होग या प्रसिद्ध मासिकासाठी लाल रंगाच्या ब्राइडल लेहेंग्यात फोटोशूट केले. व्होगने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून या फोटोशूटची झलक दाखवली आहे. तिचा नवरीच्या वेशातील हा फोटो इंटरनेटवर चांगलाच व्हायरल होत आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा