TVS Bike Team Lokshahi
तंत्रज्ञान

TVS च्या या बाईकवर 2100₹ चा कॅशबॅक; जाणून घ्या...

TVS Star City Plus या बाइकमध्ये ईटीएफआय किंवा इको-थ्रस्ट फ्युएल इंजेक्शन तंत्रज्ञान देण्यात आले आहे

Published by : Saurabh Gondhali

आताच्या घडीला भारतीय बाजारपेठेत स्वदेशी कंपन्यांचा बोलबाला असल्याचे दिसून येत असून, तो दिवसेंदिवस वाढत चालला आहे. यातील एक आघाडीची दुचाकी निर्माता कंपनी म्हणजे TVS.

TVS Bike

ही लोकप्रिय बाइक म्हणजे TVS Star City Plus. या बाइकमध्ये ईटीएफआय किंवा इको-थ्रस्ट फ्युएल इंजेक्शन तंत्रज्ञान देण्यात आले आहे, ज्यामुळे ही बाइक पूर्वीपेक्षा १५ टक्के अधिक फ्यूल इफिशियंट बनते.

TVS Bike

TVS मोटर कंपनी या बाइकवर २१०० रुपयांचा कॅशबॅक आणि ३००० रुपयांचा एक्सचेंज बोनस देत आहे. मात्र, ऑफरमध्ये काही अटीही ठेवण्यात आल्या आहेत. तुम्ही ही बाइक घेण्याचा विचार करत असाल, तर एक उत्तम संधी तुमच्यासाठी आहे.

TVS Bike

TVS Star City Plus च्या ड्रम वेरिएंटची किंमत ७०,२०५ रुपये (एक्स-शोरूम दिल्ली) आहे, तर या बाइकच्या डिस्क व्हेरियंटची किंमत ७३,९५५ रुपये आहे.

TVS Bike

TVS Star City Plus मध्ये 110cc, सिंगल सिलेंडर, फ्यूल इंजेक्टेड इंजिन देण्यात आले आहे. या बाइकचे इंजिन 4-स्पीड गिअरबॉक्ससह सुसज्ज आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा