व्हिडिओ

Abhigyan Kundu | India U-19 | अंडर-19 क्रिकेट संघात अभिग्यान कुंडूला संधी

नवी मुंबईतील अभिग्यान कुंडू याची 19 वर्षीय खालील भारतीय संघात निवड झाली असून, पुढील आठवड्यात तो ऑस्ट्रेलियामध्ये टेस्ट आणि वन डे सिरीजमध्ये याची निवड झाली.

Published by : Dhanshree Shintre

नवी मुंबईतील अभिग्यान कुंडू याची 19 वर्षीय खालील भारतीय संघात निवड झाली असून, पुढील आठवड्यात तो ऑस्ट्रेलियामध्ये टेस्ट आणि वन डे सिरीजमध्ये याची निवड झाली. मागील 11 वर्षापासून तो जाधव यांच्याकडे क्रिकेटचे धडे घेत आहे. वयाच्या 5 वर्षापासून अभिग्यान क्रिकेटच्या मैदानात उतरला असून, त्याने स्पर्धेत शतकांचा शतक पूर्ण केला. तब्बल 600 सामने खेळून त्याने 30 हजारांच्या वर धावा पटकावल्या आहेत.

भारतीय संघात निवड होणे हे माझं स्वप्न असल्याचे त्याचे प्रशिक्षक चेतन जाधव सांगत आहेत. मागील चाळीस वर्ष क्रिकेट अकॅडमीच्या माध्यमातून अनेकांना प्रशिक्षण दिले आणि आज भारतीय संघात जाईल असा एखादा खेळाडू तयार करायचं असे आसणारे स्वप्न आज खऱ्या अर्थाने साकार झाले. तर चेतन जाधव सरांनी आपल्यासाठी घेतलेले परिश्रम आणि मी केलेला सराव याच्या जोरावर आज माझी निवड भारतीय संघात झाली असल्याने आनंद असल्याचे खेळाडू अभिग्यान कुंडू यांनी व्यक्त केला.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Nashik : नाशिकमध्ये साधूंच्या वेशात येऊन महिलेला भुरळ घालून 20 हजारांचा ऐवज घेवून पसार

Nawab Malik : नवाब मलिक यांच्यावर मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मोठी जबाबदारी

Ladki Bahin Yojana : छत्रपती संभाजीनगरमध्ये लाडकी बहीण अर्जाची पडताळणी; 20 हजार अर्जदार वयोमर्यादेबाहेर असल्याची माहिती

Mumbai Rain Update : मुंबईसह उपनगरात पहाटेपासून जोरदार पाऊस