आमदार अपात्रता प्रकरणावरुन माजी सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड आणि ठाकरेसेनेमध्ये आरोप- प्रत्यारोप पाहायला मिळतायत. महाराष्ट्रात जे काही घडलंय त्याला माजी सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड जबाबदार असल्याचा दावा ठाकरेसेनेनं केला होता, त्यावर चंद्रचूड यांनीही प्रत्युत्तर दिलंय.