Trending Video | Viral Video team lokshahi
व्हिडिओ

Viral Video : चिमुकलीच्या अपघाताचा धक्कादाय व्हिडीओ व्हायरलं

मुलीला वाचवणाऱ्या व्यक्तीचे कौतुक

Published by : Shubham Tate

Trending Video : एका मुलीचा सायकल चालवल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या मुलीचा सायकलवरील ताबा सुटला आणि ती खांबाला धडकणार होती. ज्याच्यावर देवाची कृपा असते त्याला मरण देखील इजा करू शकत नाही. असाच प्रकार एका मुलीच्या बाबतीत घडला. या मुलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. (little girl from colliding with pole video viral on social media)

सोशल मीडियावरून समोर आलेल्या या व्हिडीओमध्ये एक मुलगी कशी अपघाताची शिकार बनते ते तुम्ही पाहू शकता. व्हायरल झालेला व्हिडीओ पाहून इंटरनेटवरचे लोक हैराण झाले आहेत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक मुलीला वाचवणाऱ्या व्यक्तीचे कौतुकही करत आहेत.

व्हायरल झालेला व्हिडिओ

ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर @nxtfukinglevel नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ 23 जुलै रोजी पोस्ट करण्यात आला होता आणि आतापर्यंत 4.8 दशलक्ष लोकांनी पाहिला आहे. या व्हिडिओला 2 लाखांहून अधिक लोकांनी लाइक केले आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा