व्हिडिओ

नवाब मलिक यांच्या मुलीवर राष्ट्रवादीच्या प्रवक्तेपदाची जबाबदारी; अजित पवार यांची घोषणा

नवाब मलिक यांच्या मुलीवर राष्ट्रवादीच्या प्रवक्तेपदाची जबाबदारी

Published by : Siddhi Naringrekar

नवाब मलिक यांच्या मुलीवर राष्ट्रवादीच्या प्रवक्तेपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. सना मलिकांकडे राष्ट्रवादीच्या प्रवक्तेपदाची जबाबदारी दिली आहे. याची घोषण अजित पवार यांनी केली. राष्ट्रवादी अध्यक्ष अजित पवार यांनी मुंबईतील सभेतून ही घोषणा केली.

महिलांना आणि तरुणांना संधी द्यायची आहे म्हणून आम्ही सना नवाब मलिक यांना प्रवक्ता म्हणून घोषित करत असल्याचे अजित पवार यांनी सांगितलं.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?

Sunil Shukla on MNS : "राज ठाकरे तू कौन होता है मराठी सीखने वाला...", सुनील शुक्ला यांची मराठी भाषा वादावरुन जीभ घसरली

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?