व्हिडिओ

NCP Crisis : राष्ट्रवादीच्या निर्णयाची घडी! राष्ट्रवादी कोणाची शरद पवार की अजित पवार?

Published by : Team Lokshahi

राष्ट्रवादी आमदार अपात्रतेसंदर्भात आजपासून सुनावणी होणार आहे. विधानसभा अध्यक्षांसमोर दुपारी 4 वाजता सुनावणीला सुरुवात होईल. तर सुनावणी दरम्यान दोन्ही गटाकडून फेरसाक्ष होणार आहे. छगन भुजबळ, अनिल पाटलांची फेरसाक्ष होणार आहे. तसेच 20 ते 25 जानेवारीमध्ये फेरसाक्ष नोंदवली जाईल. काही दिवसांपूर्वी शिवसेनेविषयी सुनावणी चालू होती. बरेच महिने ही सुनावणी चालल्यानंतर शिवसेना नेमकी कोणाची याविषयी निकाल आलेला होता. त्यानंतर शिवसेनेमध्ये राष्ट्रवादीमध्ये जी फूट पडली होती त्याबाबतच सुनावणी होते आहे.

संजय राऊत यांच्यावर अहमदनगरच्या कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

रोहित पवार यांनी ट्विट करत परळी तालुक्यात बोगस मतदान झाल्याचा केला आरोप; म्हणाले...

Uddhav Thackeray : 4 जूनला आपल्या देशातलं जुमलापर्व संपतं आहे

काँग्रेस उमेदवार कन्हैया कुमार यांना मारहाण; रोहित पवार यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

ईशान्य दिल्लीत काँग्रेस उमेदवार कन्हैया कुमार यांना मारहाण