व्हिडिओ

Ladki Bahin Yojna: पंतप्रधान मोदींच्या हस्ते लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार?

पंतप्रधान मोदींच्या हस्ते लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार असल्याचं सूत्रांकडून कळतंय.

Published by : Dhanshree Shintre

पंतप्रधान मोदींच्या हस्ते लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार असल्याचं सूत्रांकडून कळतंय. मुख्यमंत्री शिंदे पंतप्रधान मोदींना विनंती करण्याची शक्यता आहे. दिल्ली दौऱ्यात मुख्यमंत्री शिंदे कार्यक्रमाचं निमंत्रण देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 17 किंवा 19 ऑगस्टला मोदींच्या हस्ते हप्ता वितरित करण्याचे नियोजन आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीकडून शक्तिप्रदर्शनाची तयारी देखील आता सुरु करण्यात आली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींना मिळणार अनेक नवीन संधी, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Dhairyasheel Mohite Patil On Ajit Pawar : राष्ट्रवादीची वाट कोणी लावली? विलीनीकरणावरून धैर्यशील मोहिते पाटीलांची टीका

Baramati Ajit Pawar : उपमुख्यमंत्र्यांचा विकास कामांवर भर, नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांना दिले स्पष्ट निर्देश

Solapur To Mumbai : सोलापूर-मुंबईकरांना मोठा दिलासा! वंदे भारत एक्सप्रेसमध्ये 'हे' नवे बदल