व्हिडिओ

Sharad Pawar On Rohit Pawar | आमदार रोहित पवारांना ईडीची नोटीस, शरद पवार काय म्हणाले पाहा?

Published by : Team Lokshahi

राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार आणि शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांना ईडीची नोटीस आली आहे. आमदार रोहित पवार यांना इडीची नोटीस आली आहे. आमदार रोहित पवार यांना २४ जानेवारी रोजी इडीच्या चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहे. यावर आता शरद पवार आणि हसन मुश्रीफ यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. 'केंद्रीय संस्था ईडीचा वापर हत्यार म्हणून करत आहे. एकच सरकार सत्तेमध्ये असल्यामुळे ईडीचा वापर करत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. सरकार विरोधकांना ईडीची भीती दाखवत आहे. अनिल देशमुख यांना सहा महिने तुरूंगात ठेवलं होतं, संजय राऊत यांना नोटीस बजावली होती', असे देखील यावेळी शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

'बिग बॉस मराठी'चा ५ व्या सीझन लवकरच येणार भेटीला; 'हा' मराठमोळा अभिनेता करणार होस्टिंग

अंधेरीत उद्या 16 तास पाणीपुरवठा बंद

Sanjay Raut : जेथे जेथे महाविकास आघाडीच्या उमेदवारांना भरघोस मतदान होऊ शकेल तेथे अशाप्रकारे कासवगतीने यंत्रणा चालवली

कान्समध्ये "हजारवेळा शोले पाहिलेला माणूस" चित्रपटाचा बोलबाला

पाण्यासाठी मराठवाड्यातील शेतकरी आक्रमक; पाटबंधारे कार्यालयासमोर शेतकऱ्यांचं आंदोलन