व्हिडिओ

Uddhav Thackeray vs Eknath Shinde : 'या' मुद्द्यावरुन ठाकरे-शिंदे गट आमनेसामने

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावरील सुनावणीला सुरूवात झाली आहे.

Published by : Team Lokshahi

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावरील सुनावणीला सुरूवात झाली आहे. आमदार अपात्रतेसंदर्भातील सर्व याचिका एकत्र करण्याच्या मुद्द्यावरून ठाकरे आणि शिंदे गट आमने सामने आले आहेत. जवळपास तासाभरापासून विधानसभाअध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या समोर ही सुनावणी सुरू आहे.

ठाकरे गटाच्या वकिलांकडून याचिका एकत्र करण्यासंदर्भात युक्तिवाद सुरु आहे तर शिंदे गटाच्या वकिलांचा याचिका एकत्र करण्याला विरोध आहे. प्रत्येक याचिकेतील मुद्दे वेगळे असताना याचिका एकत्र करण्यासंदर्भातील मागणीवर निकाल कसा देता येईल, असा सवाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विचारला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

PM Narendra Modi : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील सर्वाधिक सन्मानित व्यक्ती

Malnourished Children : राज्यात कुपोषित बालकांचा आकडा धडकी भरवणारा ; महिला आणि बालविकास मंत्र्यांची माहिती

Deepika Padukone : दीपिका पदुकोण हॉलिवूडमध्ये इतिहास रचणार! 'Walk of Fame'वर स्थान मिळवणारी पहिली भारतीय अभिनेत्री

Shubman Gill : शुभमन गिलचे इंग्लंडमध्ये ऐतिहासिक दुहेरी शतक; भारतीय क्रिकेटसाठी नवा अध्याय