बॉलिवूडमध्ये रोशन परिवाराचे नाव नेहमीच चर्चत असतं. लवकरच या कुटूंबातील आणखी एक सदस्य बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती म्हणजे पश्मिना रोशन.
हृतिक रोशनचे काका राजेश रोशन यांची मुलगी आहे.
पश्मिना रोशन ही राकेश रोशन यांची पुतणी आणि हृतिक रोशन चुलत बहिण आहे.
पश्मिना रोशन लवकरच 'इश्क विश्क रिबाउंड' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.
हृतिक रोशन नेहमीच पश्मिना रोशन सोबतचे फोटोज् इंस्टाग्रामवर अपलोड करत असतो.
लवकरचं पश्मिना रोशन बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची माहिती मिळत आहे.