Maharashtra Politics: महायुतीतील घटकपक्षातील फोडाफोडी थांबेना, मीरा-भाईंदरमध्ये शिवसैनिकांचा भाजपमध्ये प्रवेश
निवडणूकांच्या तोंडावर मीरा भाईंदरमध्ये भाजपाचे आमदार नरेंद्र मेहता यांच्या उपस्थिती मध्ये शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश केला होता. यावर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी तिखट प्रतिक्रिया दिली. मला काही याबाबत कल्पना नाही, माझ्या समोर सर्व पदाधिकारी आहेत. भाजपाने कुठल्यातरी स्टॅंण्डवरचे भिखारी उचळून आणले असतील अशी तिखट प्रतिक्रीया दिली. सध्या तरी कुणी नाही गेली नाही. भाजपा दिशाभूल केली असील, बाहेरचे उचळून आणली आहे. भविष्यात आधान प्रधान होणार असे संकेत देत भाजपाचे ही पदाधिकारीचा सेनेत प्रवेश होणार असल्याचे संकेत दिले.
विरोधी पक्षनेते म्हणाले की, सर्वप्रथम मी सांगू इच्छितो, विरोधी पक्षनेता आणि उपमुख्यमंत्रीचा काहीही संबध नाही. उध्दवजी एकदा फक्त अधिवेशना दरम्यान नागपूर आलेले. तेव्हा राष्ट्रवादी आणि कॉंगेसची आघाडी केल्यावर अजित पवार ही उपमुख्यमंत्री होते. त्यावेळी ते ही बेकायदेशीर होते. त्यामुळे उपमुख्यमंत्री बेकायदेशीर म्हणनं हे तुम्हाला नैतिक अधिकार नसल्याची प्रतिक्रिया दिली.
मुली मिसिंग म्हणाले की, अशी परिस्थिती होत असेल तर खूप धक्कादायक आहे. राज्य शासनाच्या जबाबदार खात्यानं त्यावर कारवाई करावी. मुली मिसिंगची माहिती खरी असेल तर योग्य ती कारवाई करावी.
शक्ती कायदाच शक्ती ने पालण व्हावं हे इच्छी राज्यसरकारची आहे. राज्य सरकारकडून कायदा पास करुन, सध्या केंद्र सरकारकडे हा कायदा पास करण्यासाठी पाठवण्यात आला आहे. मात्र त्यात काही फेरबदल करत केंद्र सरकारने तो प्रस्ताव परत राज्य सरकारकडे पाठवला असल्याची माहिती दिली आहे.
