निवडणुकीच्या रिंगणात अद्यापही 7 अपक्ष उमेदवार उभे आहेत. अर्ज मागे घेण्याची वेळ संपल्याने शिवसेनेच्या (ठाकरे गट) ऋतुजा लटके यांना निवडणुकीला सामोरे जावेच लागणार आहे.
पुणे लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक घेण्याचे आदेश मुंबई हायकोर्टानं दिले आहेत. यामुळे पुण्याला आता त्यांचा हक्काचा खासदार मिळणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.