कोकणातून रोजगार, व्यवसाय किंवा शिक्षणाच्या निमित्ताने मुंबई, पुण्यासह इतर शहरांकडे स्थलांतरित होणाऱ्या नागरिकांना बराच काळ ‘चाकरमानी’ या नावाने संबोधले जात होते.
आज माणिकराव कोकाटे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांची अँटी चेंबरमध्ये चर्चा झाली, यादरम्यान अजित पवार कोकाटेंवर प्रचंड नाराज असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
छत्रपती शाहू महाराज यांच्या 151 व्या जयंतीनिमित्त सारथी संस्थेमार्फत आयोजित UPSC व MPSC मध्ये यशस्वी विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभासाठी अजित पवारांनी उपस्थिती दर्शवली होती.