ब्लॉकबस्टर संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित अॅनिमलमध्ये अभिनेता अनिल कपूरच्या बलबीर सिंगची भूमिका भाव खाऊन गेली आणि याबद्दल अनिल कपूर यांचं कौतुक देखील झालं.
अर्जुन कपूरची बहीण अंशुला कपूर तिच्या लाँग टाइम बॉयफ्रेंड रोहन ठक्करसोबत लग्नबंधनात अडकण्याच्या तयारीत आहे. त्याआधीच, अंशुलाने आपला साखरपुड्याचा सोहळा 2 ऑक्टोबरला साजरा केला