इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत भारताचा गोलंदाज आकाश दीपने डावाच्या तिसऱ्या षटकात सलग दोन चेंडूवर इंग्लंडच्या बेन डकेट आणि ऑली पोप यांना बाद करत इंग्लंडचा फडशा पाडला.
उद्योगपती अनिल अंबानी यांच्या रिलायन्स एडीए समूहावर आर्थिक अनियमिततेच्या चौकशीत ईडीने पुन्हा मोठी कारवाई करत तब्बल 1,120 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.