आलिया पासून ते कटरिना कैफपर्यंत सर्वंच बॉलिवूड अभिनेत्री तुरईची भाजी खाताना दिसतात. तुम्हाला माहित आहे की ही भाजी ते एवढ्या आवडीने का खातात ते. चला तर मग जाणून घेऊया
आलिया भट्ट सध्या तिच्या ‘जिगरा’ चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे. ११ ऑक्टोबरला हा बहुचर्चित सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाची निर्मिती देखील आलियाने स्वत: केली आहे.