काल नेस्कोमधील शिवसेना शिंदेचा गटाचा दसरा मेळावा साजरा करण्यात आला. यामध्ये शिवसेना रामदास कदमांनी बाळासाहेबांच्या मृत्यूबद्दलचे धक्कादायक खुलासा करत उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केले.
शिवसेनेचा दसरा मेळावा हा केवळ पक्षाचा कार्यक्रम नाही, तर महाराष्ट्राच्या राजकारणातील एक महत्त्वाचा सोहळा मानला जातो. यंदा शिवाजी पार्कच्या मैदानात झालेल्या ठाकरे गटाच्या मेळाव्यानेही तेच दाखवून दिलं.
शिवसेना उद्धव बाळसाहेब ठाकरे पक्षाचा दसरा मेळावा दादर येथील शिवतीर्थ येथे पार पडत आहे. दरम्यान या मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंसोबतच्या युतीबाबत महत्त्वाचं विधान केलं आहे.